दरवर्षी ३१ डिसेंबर येते आणि त्या पाठोपाठ येते १ जानेवारी आणि नवीन वर्ष.... दरखेपेस आपण काही नवीन संकल्प करतो आणि लवकरच ते संकल्प उदबत्तीचा धूर हवेत विरावा तसे विरूनही जातात. या वर्षी मी संकल्प केलाय थोडं लिहिण्याचा. बघूया किती जमतंय ते.
सर्वांना नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.
आपल्या प्रतिसाद आणि उत्तरांचे मन:पूर्वक स्वागत आहे.
प्रथम फ़डणीस.
lihi re lihi lai maja yete. lihi aani maajhyaa pan blog chi jahirat kar tujhyaa blog var mi pan lihito tujhyaa blog baddal.
उत्तर द्याहटवाharshad.
अरे हो बघू सुरुवात तर केली आहे..
उत्तर द्याहटवाअरे वा! हार्दिक शुभेच्छा नव्या ब्लॊगसाठी. लिहीत रहा.
उत्तर द्याहटवा